गाण्याचे शीर्षक: | होऊन जाऊ द्या |
चित्रपट: | बकेट लिस्ट (2018) |
गायक: | श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान |
संगीत: | रोहन-रोहन |
गीत: | मंदार चोलकर |
संगीत लेबल: | झी म्युझिक मराठी |
होऊन जाऊ द्या हे गीत बकेट लिस्ट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान हे आहेत. ह्या गीत ला संगीत रोहन-रोहन यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
हि दुनिया रंग रंगीली, स्वप्नांनी भरलेली
बघताना जगताना, काय झालं सांग ना
वाऱ्या वरती उडताना, तारे हाती धरताना
हि जादू घडताना, काय झालं ऐक ना
मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
वाजू द्या रे ढोल ताशा
बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम खुल्ला गाजा वाजा
होऊन जाऊ द्या
सारे नवे नवे, वाटे हवे हवे
तरीही दुवे जोडले मी जुणे
थोडे थोडे हसू, थोडे थोडे रुसू
तरीही पुन्हा जिंकली तू मने
मायेचा ओलावा प्रेमाचा गोडवा
जगावेगळे वेड आहे किती
वाटेवरी जरी काटे किती तरी
तुला फिकीर ना कशाची भीती