गाण्याचे शीर्षक: | हे दरवयतं |
चित्रपट: | नाळ |
गायक: | अंकिता जोशी आणि आनंदी जोशी |
संगीत: | अद्वैत नेमलेकर |
गीत: | वैभव देशमुख |
संगीत लेबल: | झी म्युझिक मराठी |
हे दरवयतं हे गीत नाळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अंकिता जोशी आणि आनंदी जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत अद्वैत नेमलेकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
हे दरवयतं
मायेनं इवलुश्या चिंब न्हाहतं
हे पाघळतं
ऊब मिळता जरा वाहू लागतं
हळवं नातं हे बाई वं
अवखळ, पाण्यासारखं, वाहतं
या जिवा हे लळा लावतं,
करतं, फूल काट्याचं
हे दरवयतं
मायेनं इवलुश्या चिंब न्हाहतं
हे पाघळतं
ऊब मिळता जरा वाहू लागतं
तिपी-तिपी ऊन सारं पित
हे नातं, देतं गारवा
कडू-कडू शोषूनिया घेतं
हे नातं, देतं गोडवा
कधी-कधी भांडतं गलबलतं
तुटता न्हाई वं तुटतं
हळवं नातं हे बाई वं
पाण्यासारखं, वाहतं
या जिवा हे लळा लावतं,
करतं, फूल काट्याचं