हे एक रेशमी घरटे – He Ek Reshmi Gharte Song Lyrics in Marathi – कळत नकळत 1989

0
1109
hey-ek-reshmi-gharte
गाण्याचे शीर्षक:हे एक रेशमी घरटे
चित्रपट:कळत नकळत

हे एक रेशमी घरटे हे गीत कळत नकळत या चित्रपटा मधले आहे.

Marathi Lyrics

हे एक रेशमी घरटे
जणू स्वप्नामधले वाटे
एक अनामिक आनंदाची झुळूक इथे झुळझुळते
मायेच्या छायेखाली प्रेमाची नाजूक वेली
प्रेमाची नाजूक वेली मनमौजी झुलते डुलते
ना कधी नजर लागेल, हे सदा फुलत राहील
नंदनवन चौघांपुरते
दिन मावळता घरट्यात, अधिरा गहिरा एकांत
कुणी कुणामध्ये विरघळते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here