गाण्याचे शीर्षक: | हरवली पाखरे |
चित्रपट: | बालक पालक |
हरवली पाखरे हे गीत बालक पालक या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
कुठे कधी हारवले कसे कोण जाने
चोचीतले तेंच्या गाणे
नभाच्या मनाला करे घोर आता
उखाणे कसे सोडवावे
कसे वागणे हे कळ्यांचे
फुलांशी कळेना
कधी वाढले हे दुरावे कळेना
झुरे बाग आता
सुनी सुनी सारी का कळेना अशी
हरवली पाखरे
हरवली हरवली पाखरे
का कळेना अशी हरवली पाखरे
हरवली पाखरे
हरवली पाखरे
ती अवखळ वेळी किलबिल सारी
उगीच मनाला हूर हूर लावी
संजला होई जीव हलवा रे
जे जाले गेले विसरुनी सारे
हा वेडा वारा सांगे अरे अंगणी पुन्हा
का कळेना अशी हरवली पाखरे
हरवली पाखरे
हरवली पाखरे