हरवतो सुखाचा – Harvato Sukhancha Lyrics in Marathi – प्रेमाची गोष्ट 2013

0
1966
haravto-sukhacha
गाण्याचे शीर्षक:हरवतो सुखाचा
चित्रपट:प्रेमाची गोष्ट
गायक:बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, कैलाश खेर
संगीत दिग्दर्शक:अविनाश, विश्वजीत
गीत:अश्विनी शेंडे

हरवतो सुखाचा हे गीत प्रेमाची गोष्ट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, कैलाश खेर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अविनाश, विश्वजीत यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा
एकटा मी तुझ्या शोधतो का खुणा

हरवते हातूनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते, खेळ आहे जुना

साजणा तुझी याद
जाळी जीवाला या पुन्हा
मानत नाही, ये जिया
बैरी प्रीत मोहे छोडे ना

शोधतो रस्ता नवा, संपतो का असा
सांगण्याआधी कुणी, श्वास संपावा जसा

सरलेल्या क्षणांचे उडून जाती थवे
मी पुन्हा शोधते एकटेपण नवे

दुःख हे एवढा लावते का लळा
मीच का एकटा सांग ना रे मना

हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते, खेळ आहे जुना

कोसळे आभाळ हे मन तसे वाहते
हे निखारे का असे सुलगती आतले

थकलेल्या जीवाला नीज येईल का
दुःख या अंतरीचे कोणी जाणेल का

नेमके हवेसे काय होते असे
एकटया क्षणांवर सोबतीचे ठसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here