हरलो विरलो – Haralo Viralo Song Lyrics in Marathi – ऑनलाइन बिनलाइन 2015

0
2329
haralo-viralo
गाण्याचे शीर्षक:हरलो विरलो
चित्रपट:ऑनलाइन बिनलाइन (2015)
गायक:ऋषिकेश रानडे
संगीत:ऋषिकेश, सौरभ, जसराज, निलेश मोहरिर

हरलो विरलो हे गीत ऑनलाइन बिनलाइन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक ऋषिकेश, सौरभ, जसराज, निलेश मोहरिर आहेत.

Marathi Lyrics

हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
सलतो छलतो देतो दुरावा सजा
ठेच का लागे पुन्हा
हरवल्या सुखाच्या खुणा

तुज्या विना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
सावली सोडून जाते
सोबती अंधार हा
सैरवैर या पावलांना

कोणती देऊ दिशा
भोवती गर्दी तरीही
जीव एकता
सुना सुना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा

हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
शोधतो वळणा वरी त्या
सुटलेले हात मी

का भासतो श्वास परका
चालतात त्या आठवणी
उत्तरी चौकटी नव्याने
प्रश्न तोच तो
जुना जुना

हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
सलतो छलतो देतो दुरावा सजा
ठेच का लागे पुन्हा
हरवल्या सुखाच्या खुणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here