गाण्याचे शीर्षक: | हरलो विरलो |
चित्रपट: | ऑनलाइन बिनलाइन (2015) |
गायक: | हृषिकेश रानडे |
Marathi Lyrics
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
सलतो छलतो देतो दुरावा सजा
ठेच का लागे पुन्हा
हरवल्या सुखाच्या खुणा
तुज्या विना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
सावली सोडून जाते
सोबती अंधार हा..
सैरवैर या पावलांना
कोणती देऊ दिशा
भोवती गर्दी तरीही
जीव एकता
सुना सुना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
शोधतो वळणा वरी त्या
सुटलेले हात मी
का भासतो श्वास परका
चालतात त्या आठवणी
उत्तरी चौकटी नव्याने
प्रश्न तोच तो
जुना जुना
हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्या
काय हा माझा गुन्हा
सलतो छलतो देतो दुरावा सजा
ठेच का लागे पुन्हा
हरवल्या सुखाच्या खुणा