स्पर्श झाला – Sparsh Zhala Lyrics in Marathi – तुझा दुरावा 2019

0
2528
Sparsh-Zhala
गाण्याचे शीर्षक:स्पर्श झाला
चित्रपट:तुझा दुरावा
गायक:आनंदी जोशी
गीत:बाबासाहेब सौदागर
संगीत लेबल:विडीओ पँलस

स्पर्श झाला हे गीत तुझा दुरावा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आनंदी जोशी हे आहेत.

Marathi Lyrics

स्पर्श झाला काळजाला
धडधडाया लागले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले

तोल सुटला चालताना
घातली त्याने मिठी
भूल पडली या जीवाला
भावले मी शेवटी

सांगण्या आधीच का हे
मित हे खोलले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले

देखण्या या प्रियकराने
घातली हि मोहिनी
चुंबताना कस्तुरीला
गंध आला चंदनी

चिंब झाले देह दोन्ही
हात हाती गुंफिले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here