सुने सुने – Sune Sune Lyrics in Marathi – वेलकम जिंदगी 2015

0
1449
Sune-Sune
गाण्याचे शीर्षक:सुने सुने
चित्रपट:वेलकम जिंदगी (2015)

सुने सुने हे गीत वेलकम जिंदगी या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

ऊन सावली
सुख दुखाची चालेल पनदा
भरली ओंजळ करी रिकामी
गहिरा गहिरा घाट
कळले नाही कधी कोणाला
जीवन ज्याचे ना

ह्या मुक्या
मुक्या धुक्यातील वाटा
पावलात हरवती
उन्हातल्या पावसाच्या
हिरव्या खुणा

सावल्यात मिसळती
गुरफटलेले धुके
जग भासे हे सुने
सुने भोवतालची
सुने सुने

सवाल बोलती
हो सुन्या सुन्या अबोल सोबती
हो मला हि भासते सुनी सुनी
मला च मी अनोळखी
हलके हलके

जळण्याचा अर्थ नव्याने
कळतो विझताना
जपता जपता
विरुनी जाती हे धागे

अधुऱ्या स्वप्नांना
गुरफटलेले धुके
जग भासे हे सुने
सुने भोवतालची
सुने सुने

सवाल बोलती
हो सुन्या सुन्या अबोल सोबती
हो मला हि भासते सुनी सुनी
मला च मी अनोळखी
बहार हा नवा नवा
स्वप्न परी जणू

खुलवतो हळू वार ओळ ऋतू
हलकेच ह्या मनाने
फूल पाखराचे भावे
मधहोश जाग हे सारे
भासे नवे
नवे नवे

शहारे बोलती
हा नव्या नव्या
जणू सुरवती
नव्या हृदयी तटे मलाच मी
क्षणात मी उमलते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here