गाण्याचे शीर्षक: | सुखी पोळी |
चित्रपट: | काकन (2015) |
गायक: | श्रीराम अय्यर |
संगीत: | अजय सिंघ |
गीत: | क्रांती रेडकर |
सुखी पोळी हे गीत काकन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक श्रीराम अय्यर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय सिंघ यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्रांती रेडकर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
सुखी पोळी सुखा मासा,
ओली ओली माती
ओला गंध ओला पिंपळ,
माझी ओली नाती
गाव माझा लोक माझे
माझे सगळे साथी
यारी त्यांची त्यांचे किस्से
तेच ते दिनराती
शहरामध्ये धुंद मास्क्याची
पाववडे छान
मेहनतीच्या या पैशाने डोक्याला
दे या भान
भीती पोटी कळाली नाती
कळाली आता दोस्ती यारी
पैपाच्या या घरामंदी आत्ता लय लय लय भारी
सुखी पोळी सुखा मासा,
ओली ओली माती
ओला गंध ओला पिंपळ,
माझी ओली नाती
गाव माझा लोक माझे
माझे सगळे साथी
यारी त्यांची त्यांचे किस्से
तेच ते दिनराती
बीजी रस्ते बीजी गाड्या
बीजी बीजी मॉल मॉल
मुंबई राणी करत राही कुणाचेही हाल हाल
रस्त्यावरती फौंटन खाली
अंघोळीची मज भारी
गावाकडच्या मितान्सारखी इकडे
झाली दोस्ती प्यारी