गाण्याचे शीर्षक: | सावल्या रंगाची |
गायक: | Crown J |
गीत: | Crown J |
संगीत लेबल: | Crown J |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=b42GWU3zweQ
सावल्या रंगाची पोर हि कुणाची
लांबुनी बघते मला हि चोरुनी
स्वर्गाची अप्सरा जणू
केलीत आहे जुगनू
लखलखती चांदणी
लाजते का पोरी तुला पाहुनी
डोळ्यांची डोळ्यांची नशा ग पोरी
मनात भरली ए
प्रेम कर ना मला तू
मनात माझ्या भरली ए
डोळ्यांची डोळ्यांची नशा ग पोरी
मनात भरली ए
प्रेम कर ना मला तू
मनात माझ्या भरली ए
सावल्या रंगाची पोर हि कुणाची
लांबुनी बघते मला हि चोरुनी
प्रेम करतो मी पोरी तुझ्यावरी
बघतो चोरुनी हसतो गालात
अशी बघू नको जवळ ये ना
लाजू नको मिठीत घे ना
प्रेम करतो मी पोरी तुझ्यावर
साथ देईन साथ जन्माची हाथ
सावल्या रंगाची पोर हि कुणाची
लांबुनी बघते मला हि चोरुनी
स्वर्गाची अप्सरा जणू
केलीत आहे जुगनू
लखलखती चांदणी
लाजते का पोरी तुला पाहुनी
डोळ्यांची डोळ्यांची नशा ग पोरी
मनात भरली ए
प्रेम कर ना मला तू
मनात माझ्या भरली ए
डोळ्यांची डोळ्यांची नशा ग पोरी
मनात भरली ए