सावला पांडुरंगा – Sawala Panduranga Song Lyrics in Marathi – काकस्पर्श 2012

0
1484
panduranga
गाण्याचे शीर्षक:सावला पांडुरंगा
चित्रपट:काकस्पर्श

सावला पांडुरंगा हे गीत काकस्पर्श या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

सावला पांडुरंगा
पहिली माझी ओवी गाये एक एका
ब्रम्हा विष्णू देखा हारो हरी
दुसरी माझी ओवी गायेली विठ्ठला
भेटू दे सावला पांडुरंगा

सावला पांडुरंगा
तिसरी माझी ओवी आठवीस युग
उभा विटे वरी पांडुरंगा
चवथी माझी ओवी संपत्ती सागरा
विठ्ठला उदार भेट देशी
सावला पांडुरंगा

पाचवी माझी ओवी
पंचपर्ण ज्योती
ओवाळीला पाती रुक्मिणीच
सहावी माझी ओवी
नाव्गुनी गायेली
पूजा आरीम्भी ली विठ्ठलाची
सावला पांडुरंगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here