सावर रे – Saavar Re Mana Lyrics in Marathi – मितवा 2015

0
4548
saavar-re-mana
गाण्याचे शीर्षक :सावर रे
चित्रपट:मितवा
गायक:जान्हवी प्रभु अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर
संगीत:निलेश मोहरीर
गीत:अश्विनी शेंडे

सावर रे हे गीत मितवा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक जान्हवी प्रभु अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरीर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वात हळवी वेचताना सावर रे मना
सावर रे सावर रे
सावर रे एकदा सावर रे

सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना सावर रे मना
सावर रे सावर रे
सावर रे एकदा सावर रे
भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रात दिन तू सावर रे

सावर रे मना सावर रे
सावर रे एकदासावर रे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे

येतील आता आपुले ॠतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे
पानगळ ही सोसताना सावर रे मना

सावर रे मना सावर रे
सावर रे एकदा सावर रे
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची
वात हळवी वेचताना सावर रे
सावर रे सावर रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here