गाण्याचे शीर्षक: | साळू माझी सोन परी आजी म्हणती |
चित्रपट: | पक पक पकाक |
साळू माझी सोन परी आजी म्हणती हे गीत पक पक पकाक या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
साळू माझी सोन परी
आजी म्हणती
कशी रुजली तुळस बाई
भांगनेच्या पोटी
सुंदर सालस आणि ठेगनी की म्हणत्यात ती
गोड साखरवानी हसती
आजी म्हणती
कापसावानी केस मऊ मऊ दीड हाती
अन मैनेवानी काळी कांती
आजी म्हणती
नाय नाय चुकल चुकल चुकल
खाल्ली भाचकाभर माती
अरे येड्या,
करवंदासारख काळ काळ केस दीड हाती
कापसावाणी गोरी सगुणा, केतकीची पाती
रांधायला सुगरण पोर, पोटात देव भरती
नशिबात आहे कोणाच्या र……..
आजी म्हणती