गाण्याचे शीर्षक: | साज ह्यो तुझा |
चित्रपट: | बबन (2018) |
गायक: | ओंकारस्वरूप |
संगीत: | ओंकारस्वरूप |
गीत: | सुहास मुंडे |
साज ह्यो तुझा हे गीत बबन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ओंकारस्वरूप हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक ओंकारस्वरूप आहेत.
Marathi Lyrics
साज ह्यो तुझा
जीव माझा गुंतला ग
उशाखाली फोटो तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग
मृगनयनीया हाक दे मला
रोज मी उभा त्या वाटला
फुल झालो मी
गंध हो ना तु
सांजयेळच माझं गाणं हो ना तु
तुझ्या सावलीत आज ग
निजलोय गार ग
झेलतोय रोजचा त्या उन्हाला गं
आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग
मनातल्या हुंद्क्याचा
डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला ग