Home Bollywood Songs सांग मना – Saang Mana Lyrics In Hindi – फोटोकॉपी 2016

सांग मना – Saang Mana Lyrics In Hindi – फोटोकॉपी 2016

0
878
saang-mana
गाण्याचे शीर्षक:सांग मना
चित्रपट:फोटोकॉपी
गायक:नेहा राजपाल
गीत:ओंकार मंगेश दत्त
संगीत लेबल:एव्हरेस्ट टॉकीज

सांग मना फिल्म फोटोकॉपी का गीत है। इस गाने की गायिका नेहा राजपाल ये हैं। साथ ही इस गीत के शब्द ओंकार मंगेश दत्त ने लिखे हैं। और यह गीत एव्हरेस्ट टॉकीज द्वारा किया गया है।

Hindi Lyrics

सांग मना…गेल्या का परतून लाटा
जिव जडला तरी.. विसरून ओळखी.. जगायचे कसे
सांग मना.. सांग मना.. सांग मना..
का जिव जडला…

विरले बहराचे ऋतू , कोरडी वादळे, ही सदा सोबती
बरसे अश्रुंच्या सरी, का तरी पेटली आग ही अंतरी
हातांच्या रेषांमध्ये.. नाव तुझे शोधु किती..
जणू वाळूवरच्या खुणा.. लाटा गेल्या खोडूनी..

सांग मना….हाती न उरले काही
तरी करते पुन्हा.. हसण्याचा गुन्हा.. सरणार हे कधी..
सांग मना.. सांग मना.. सांग मना..
का जिव जडला..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks