गाण्याचे शीर्षक: | सांग ना |
चित्रपट: | क्लासमेट |
गायक: | शेखर रवाजियानी |
संगीत : | ट्रॉय – आरिफ |
गीत: | क्षितिज पटवर्धन |
सांग ना हे गीत क्लासमेट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक शेखर रवाजियानी हे आहेत. ह्या गीत ला संगीत ट्रॉय – आरिफ यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
तुटताना तुटतो हा जीव का सांग ना
निघताना अडतो पाय का
संपले जरी सारे तरी, आस कोणती माझ्या उरी
सरताना सरते ही वेळ का सांग ना
तुटताना तुटतो हा जीव का
हरलेले श्वास हे, चुकलेली पावले
मन मागे ओढते, अडखळते अन पडते का
माझे सारे जिथे, काही नाही तिथे
मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का
नसताना असतो हा भास का सांग ना
स्वप्ने विरली आता, जो तो झाला रिता
त्या दिवसांची हवा दरवळते अन छळते का
क्षण हे जाळिती, राती आता सुन्या
तो पाहून चांदवा गलबलते मन हलते का
मिटताना मिटतो काळोख का सांग ना
तुटताना तुटतो हा जीव हा