गाण्याचे शीर्षक: | सविता भाभी |
चित्रपट: | अश्लील उद्योग मित्र मंडळ |
गायक: | आलोक राजवाडे |
संगीत: | साकेत कानेटकर |
गीत: | साकेत कानेटकर |
Marathi Lyrics
सविता भाभी तुझा आकार
डोक्याला लावयलाय शॉट
इचार दुपारी बेक्कार तुझा
आलीय सुनामी लाट
सविता भाभी तुझा आकार
डोक्याला लावयलाय शॉट
इचार दुपारी बेक्कार तुझा
आलीय सुनामी लाट
केस तुझं भोर काळं
टक मक टक मक
खोल डोळं
केस तुझं भोर काळं
टक मक टक मक
खोल डोळं
कमरेच्या नागमोडी वळणावर
वाहत्या पदराचं यटोळ
वाहता पदर बघ
काळ्या रातीला दिव्याचा डांब
उजेड त्याचा सावल्या लांब
अंधाऱ्या साथीला
लाईटीचा डांब
सविता भाभी
तू इथंच थांब
सविता भाभी
तू इथंच थांब
सविता भाभी
तू इथंच थांब
मोहाचा पाखरू
पिक्चर हैप्पी च
एंडिंग शोधायलय
अधीर जागेत
बधिर झालंय ते
चिक्कार रांगरिंग
व्हायलंय
मोहाचा पाखरू
पिक्चर हैप्पी च
एंडिंग शोधायलय
अधीर जागेत
बधिर झालंय ते
चिक्कार रांगरिंग
व्हायलंय
ओठ तुझं मऊ
लालसर
तुझ्याच गालासाठी आतूर
ओठ तुझं मऊ
लालसर
तुझ्याच गालासाठी आतूर
पाखराच्या मनाच्या
हायवे वर
तुझाच रूतलाय
आकार तुझा आकार
बघ
काळ्या रातीला
दिव्याचा डांब
पोटात पेटला
सुतळी बॉम्ब
तुला बघाया जमलं
गर्दी लांब
सविता भाभी
तू इथंच थांब
सविता भाभी
तू इथंच थांब
सविता भाभी
तू इथंच थांब
आ……..