Home Marathi Songs सरगम – Sargam Song Lyrics in Marathi – क्षणभर विश्रांती 2010

सरगम – Sargam Song Lyrics in Marathi – क्षणभर विश्रांती 2010

0
1431
sargam
गाण्याचे शीर्षक:सरगम
चित्रपट:क्षणभर विश्रांती

सरगम हे गीत क्षणभर विश्रांती या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

सांज वेळी सांज रंगी
रंगलेले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सा ना ना साना सूर हे नवे
फुलून मन गाये त्या सवे
ओठांवरी सरगम

भिर भिर या अंबरी
नभाच्या उरी
वाटते उंच उंच विहारावे
रंग निळे जांभळे
ऊन कोवळे

घेउनी पंखावर मिरवावे
वार्यातलेसूर फुलवीत यावी ओठ्वारी
यावी ओठावरी सरगम
गहिवर या क्षणी वाटते मनी
रेशमी स्वप्ना नवे उमलावे

नकळत यावे कुणी
हरपुनी भान असे बरसावे
मनातले अर्थ फुलवित यावे ओठावरी
यावी ओठावरी सरगम
सांज वेळी सांज रंगी

रंगलेले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सा ना ना साना सूर हे नवे
फुलून मन गाये त्या सवे
ओठांवरी सरगम

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks