समजले – Samajale Lyrics in Marathi – मिस मँच 2014

0
1439
Samajale
गाण्याचे शीर्षक:समजले
चित्रपट:मिस मँच (2014)
गायक:आशा भोसले
संगीत:नीरज
गीत:डॉ.आशिष पानत

समजले हे गीत मिस मँच या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आशा भोसले हे आहेत. ह्या गीत ला संगीत नीरज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द डॉ.आशिष पानत यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

तूच जीवनात माझ्या
तूच या क्षणात माझ्या
तूच मनमनात माझ्या
माझ्या आ

समजले तुला ते
कळाले मला हे
उमगल्या नव्या जाणीवा
आज का हे

तसे आज होती
तुझे भास सारे
हरपले कुठे भान
माझे आता रे
आता रे

तुझ्या आठवणी
उमलल्या कळ्या रे
तुझा रंग लेऊन
आल्या दिशा रे
दिशा रे

कसा जो वारा तुझे
श्वास वाहे

असे काय झाले
मला हे कळे ना
कळे ना
क्षण आज हा एक
हि का सरेना

अरे बाबा!

तुझ्या वाचुनी हे
मनाला हवे ना
तुझे दूर असणे
मला साहवेना
जरासा दुरावा किती
अंत पाहे
हो
जरासा दुरावा किती
अंत पाहे

समझले तुला ते
कळाले मला हे
उमगल्या नव्या जाणीवा
आज का हे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here