श्वास हा तुझा – Shwaas ha tujha Song Lyrics in Marathi – यंदा कर्तव्य आहे 2006

0
3377
shwas-ha-tuza
गाण्याचे शीर्षक:श्वास हा तुझा
चित्रपट:यंदा कर्तव्य आहे
व्हीडीओ डायरेक्टर :केदार शिंदे
संगीत दिग्दर्शक:निलेश मोहरिर, अजित-हृषिकेश

श्वास हा तुझा हे गीत यंदा कर्तव्य आहे या चित्रपट मधले आहे. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरिर, अजित-हृषिकेश यांनी दिली आहे.

Marathi Lyrics

श्वास हा तुझा
आहे ओठी आज ह्या
स्पर्श हा तुझा आणि ही तुझी नशा
I just want to feel you now
I just want to touch you now
Baby come close to me
I just want to love you now

जरा……जरा……
जवळ ये जरा जरा
जरा….जरा….जरा
Share the love
Share my dreams tonight
Share my sky
Share my joy tonight

Feel the heat of the rain tonight
Feel the beat of my heart tonight
आहे हि नशीली हवा
हा अवेगला हे नवा
दार झंकारून उठते तापलेल्या जाणीवा……२

जरा……जरा……
जवळ ये जरा जरा
जरा….जरा….जरा
हे मला
I can see desire
Stay with me
Can you see the fire
Touch my heart
Go deal with it
Feel the joy that lies there in

हा स्पर्श आहे नवा
आणि त्यात हा गारवा
तापलेल्या अवेगला शांत होऊ दे जरा…..२

श्वास हा तुझा
आहे ओठी आज ह्या
स्पर्श हा तुझा आणि ही तुझी नशा
I just want to feel you now
I just want to touch you now
Baby come close to me
I just want to love you now
जरा……जरा……
जवळ ये जरा जरा
जरा….जरा….जरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here