गाण्याचे शीर्षक: | श्री स्वामी समर्थ |
चित्रपट: | सविता दामोदर परांजपे (2018) |
गायक: | आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर |
संगीत: | अमितराज |
गीत: | वैभव जोशी |
श्री स्वामी समर्थ हे गीत सविता दामोदर परांजपे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमितराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
वेदनाच्या गावातून
आलो तुझ्या पायी
तूच माझा बाप आता
तूच माझी आई
चिरंजीव झाला माझा
जन्म झाला मर्त्य
तुझा नाव घेता आला
जगण्याला अर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
ब्रम्हांडाच्या दरबारी
चाले तुझा खेळ
जाणीवेचा नेनिवेचा
घालीशी तुम मेल
अलगद मिसळशी
हार आणि जीत
तुला शोभने महाराजा
जाणत्याचे स्मित
माउली तू कनवाळू
बाप तू समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ
बाटलेल्या मुखी तुझ्या
नामाचा गजर
जोडलेले हात आणि
पायाशी नजर
एवढेच घेउनिया
आलो तुझ्या दारी
कलसाशी कधी काय
बोलते पायरी
तुझ्याविना कोण जाणे
मौन माझे आर्त
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ