श्री स्वामी समर्थ मंत्र – Shri Swami Samarth Mantra Lyrics in Marathi – मंगेश चव्हाण 2019

0
1753
Shri-Swami
गाण्याचे शीर्षक:श्री स्वामी समर्थ मंत्र
गायक:मंगेश चव्हाण
संगीत:विक्रांत वार्डे
गीत:राजेश बामुगडे, संगीत संयोजन मधू रेडकर
संगीत लेबल:Times Music Marathi

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=b_DozHkrzF8

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

अक्कलकोटी निवासी योगीरुपा
आधी व्याधी हरशी करशी कृपा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

जिव शिवाशी मिळवी ज्ञानदिपा
चिंतनी रमता मिटविशी भवतापा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

टीळा भाळी शिरी टोपी दिव्य हि शोभा
सच्चिदानंद श्री चैतन्याचा गाभा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

देशी प्रचिती दातुनिया निजरूपा
पतित पावन मंगल मंत्र हा जपा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

अक्कलकोटी निवासी योगीरुपा
आधी व्याधी हरशी करशी कृपा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

जिव शिवाशी मिळवी ज्ञानदिपा
चिंतनी रमता मिटविशी भवतापा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

टीळा भाळी शिरी टोपी दिव्य हि शोभा
सच्चिदानंद श्री चैतन्याचा गाभा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

देशी प्रचिती दातुनिया निजरूपा
पतित पावन मंगल मंत्र हा जपा ||

कृपासिंधु करुणाकर दत्तस्वरूपा
जय श्री स्वामी समर्था करी अनुकंपा ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here