शीर्षक गीत – Shirshak Geet Lyrics in Marathi – पक पक पकाक 2005

0
1381
Shirshak-Geet
गाण्याचे शीर्षक:शीर्षक गीत
चित्रपट:पक पक पकाक
गायक:विनोद राठोड, यश नवरेकर, रविंदर साठे
संगीत दिग्दर्शक:राजगोपालन
गीत:जितेंद्र जोशी

शीर्षक गीत हे गीत पक पक पकाक या चित्रपट मधले असून या गीत चे गायक विनोद राठोड, यश नवरेकर, रविंदर साठे हे आहेत. ह्या गीत ला संगीत राजगोपालन यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द जितेंद्र जोशी यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

सकाळ झाली…….
चिखलु उठला…….
हे सकाळ झाली……
चिखलु उठला…….
अरे सकाळ झाली
चिखलु उठला
अन गावाचा ठोका चुकला

पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक

झोप उडाली
गावाची झोप उडाली
चिखलु दिसला
झोप उडाली चिखलु दिसला
अन मस्तीचा बांध च फुटला
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक…..

ए वाजव वाज्या
वाजव वाज्या
हुल्लड राज्या……
वाजव वाज्या
हुल्लड राज्या
बिल्लाड राज्या
अल्लड मस्ती
दंगल बाणा

पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक…..

अरे रुसवे ना फुगवे
याचीच खोडी
कट्टी बट्टी, शाळा सुटली
मजा करू थोडी
गाव सारा बिकाटीचा
गावरान गोडी, मैत्रीची होळी
मारल हा

हे कल्ला…….
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक पकाक
पक पक…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here