गाण्याचे शीर्षक: | शिवबा मल्हारी |
चित्रपट: | फरझंद (2018) |
गायक: | प्रसाद ओक, अजय पुकार, निखिल राऊत, अष्टद काळे, हरीश दुधाडे, सचिन देशपांडे |
गीत: | दिगपाल लांजेकर |
संगीत लेबल: | झी म्युझिक कंपनी |
शिवबा मल्हारी हे गीत फरझंद या चित्रपट मधले असून या गीत चे गायक दिगपाल लांजेकर हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द दिगपाल लांजेकर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
खंडोबाचा गंडा एकाच भाळी
शिवबाचा मावळे आम्ही ६० भारी
खंडोबाचा गंडा एकाच भाळी
शिवबाचा मावळे आम्ही ६० भारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
तलवार हि आमच्या पिरतीची
शपथ हाय तुला मायभूमीची
मर्दानी सांगत लावून शान
हुतु तू डोंगर दर्यामधी
तुफान भेभान नाच करू
रानाच्या वाऱ्याच्या टाळा मंध्ये
ओतू जीव शिवबाच्या पायावरी
माउली आम्ही त्यो आमचा मल्हारी
ओतू जीव शिवबाच्या पायावरी
माउली आम्ही त्यो आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
गनीम असू दे काल लाख जहरी
हे नाचू ठाय ठाया डोस्क्यावारी
पोलादी मुठी ने दुष्मनाचे
छाताडे फोडून रंगात पियू
पोलादी टंचाईने तुडवून शान
डोंगर मातीत मिळवून टाकू
स्वराज्य शंभूराव राज्यापरी
शिवबा च आमचा मल्हारी
शिवबा च आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी
शिवबा आमचा मल्हारी