शा ना ना ना ना – Shanana Na Na Na Song Lyrics in Marathi – सनई चौघडे 2008

0
2018
sha-na-na
गाण्याचे शीर्षक:शा ना ना ना ना
चित्रपट:सनई चौघडे
गायक:सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, जान्हवी अरोरा
संगीत दिग्दर्शक:अवधूत गुप्ते
गीत:अरविंद जगताप

शा ना ना ना ना हे गीत सनई चौघडे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, जान्हवी अरोरा हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

प्रेमात पडतो जो तो येता जाता
पण सावरलो तुझा होता होता
हे वेड आहे ना,
पण गोड आहे ना,
हि ओढ आहे जी
ती गोड आहे ना
तर मग शनाना ना ना ना…….

या गालावरची हि अधीर लाली
ओठावर येण्या का आतूर झाले
मानेवर नक्षी हळूवार नखाची
हि गोड वेदना, तुझी आठवण झाली
नसेल ती उद्या, पण आज आहे ना
तर मग शनाना ना ना ना…….

हा अंगावर का येई शहारा,
का श्वासात वाहे उष्ण वारा,
या विस्कटलेल्या केसानंमधल्या
नकोस लपून चंद्र गोरा,
नसेल तो उद्या
पण आज आहे ना,
तर मग शनाना ना ना ना…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here