वेड्यांच् घर उन्हात – Wedyancha Ghar Unnhat Lyrics in Marathi – काकण 2015

0
1278
wedyancha-ghar-unnhat
गाण्याचे शीर्षक:वेड्यांच् घर उन्हात
चित्रपट:काकन (2015)
गायक:स्वप्नील बांदोडकर
संगीत:अजय सिंघ
गीत:ओमकर मंगेश दत्त

वेड्यांच् घर उन्हात हे गीत काकन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय सिंघ यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द ओमकर मंगेश दत्त यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
पाऊसपाण्याची छत्रीला भीति काय
तुझं माझं नातं दुधावर साय
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात

तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
ऊन असो वारा असो उरली आता चिंता ना कशाची
तुझी मिलाता सोबत बदलू सारी ही कहाणी जगण्याची
वेगळी वाट ही अबोल जरी साथ
चार पावलात दिवस रात
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात

तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात
नातं असं गोड जसं दुधात साखर थोड़ी मायेची
बंध कसा हां गहिरा आपल्यालाच ज्याची ही गोडी
बाकीच्या कुणाला कळणार नाही बात

जगा परे अशी आपुली साथ
आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात
तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांच् घर उन्हात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here