विसरुनी क्षण – Visaruni Kshana Lyrics in Marathi – गुरु पौर्णिमा 2019

0
1608
Visaruni Kshana Marathi Song of the year 2019 Lyrics on SongLyricsIndia.com. The song is a super hit song from the Movie Guru Pournima.

विसरुनी क्षण हे गीत गुरु पौर्णिमा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अविनाश – विश्वजीत यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अनुराधा राजाध्यक्ष यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:विसरुनी क्षण
चित्रपट:गुरु पौर्णिमा
गायक:बेला शेंडे
संगीत: अविनाश – विश्वजीत
गीत:अनुराधा राजाध्यक्ष
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=Uq5W4NQMFn0

विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
सांडले सुख किती
वेचुनी तू आन ना

धावले सारखे
शोधण्या मी मला
तुजविना हरवला
अर्थ श्वासातला

ये पुन्हा सावराया मला
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना

उत्तरे जेव्हा मिळाली
प्रश्न होते वेगळे
प्रश्न बनुनी उत्तरांनी
वैर सारे साधले

दिवस झाले वजा
एकमेकाविना
वळून पाहू जरा
साथ देशील ना

ये पुन्हा सावराया मना
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
सांडले सुख किती
वेचुनी तू आन ना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here