वाली तू लेकरांचा – Waali Tu Lekarancha Song Lyrics in Marathi – एक तारा 2015

0
2391
waali-tu
गाण्याचे शीर्षक:वाली तू लेकरांचा
चित्रपट:एक तारा
गायक:अवधूत गुप्ते
संगीत दिग्दर्शक:अवधूत गुप्ते
गीत:गुरु ठाकूर

वाली तू लेकरांचा हे गीत एक तारा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

विठ्ठला विठ्ठला
हो
वाली तू लेकरांचा
अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जशी
का सांग माय बाप

हो
वाली तू लेकरांचा
अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जशी
का सांग माय बाप

नाही देवा भूक मोठी
चूक माझी घाल पोथी
जीवदारी रे तुझ्या
हा टांगला

विठ्ठला विठ्ठला
हो
आस वेडी झाली वेडी
धावताना तोल गेला
फसली रे राख देवा
तू दिलेल्या हुन्नराला

हो
बांधली रे मोह माया
आज माघारी फिराया
वाट डावी तू आता रे

विठ्ठला विठ्ठला

जय जय राम कृष्ण हरी

लगे स्वार्थाचा डोहाला
तैसा ह्व्यसाचा लळा
रोम रोमी भिनलेला
कैसा सोडू चला

विठ्ठला विठ्ठला

काम क्रोध अहंकार
गेला गोठून विचार
नको आता येरझार
तुझे वाजवितो दार

विठ्ठला विठ्ठला

माया मोह वासनेचा
जन्म भोवरा आशेचा
पीळ जैन सुम्भचा
मार्ग डावी परतीचा

विठ्ठला विठ्ठला
पांडुरंग
मायबाप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here