वाऱ्याचे गुण गुणतो गाणे – Varyache Gungunto Gaane Song Lyrics in Marathi – टाइम बरा वाईट (2015)

0
1482
Time-Bara-Vait-Varyache-Gungunto-Gaane
गाण्याचे शीर्षक:वाऱ्याचे गुण गुणतो गाणे
चित्रपट:टाइम बरा वाईट (2019)

वाऱ्याचे गुण गुणतो गाणे हे गीत टाइम बरा वाईट या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखर होऊन येना तू येना
भिर भिरतो हलके हलके

कधी वाटे स्वप्ना प्रमाणे हे सुंदर आणि
स्वप्न परी होऊन तू हि यावे
रुणझुणते पैजण वाजत सुख अंगणी यावे
भासातून स्पर्शाने उमलावे

वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखर होऊन येना तू येना
भिर भिरतो हलके हलके

बावरे मन हे बावरे
तुज्यात गुंतले
न कळता
विरला बंध हा रेशमी कसा

रंग हे उधळता
हूर हूर स्पर्शातली
सहवासातूनी बोलते
प्रेमाचे जाले सोहळे सुरु आता हे
हळवार आस हि प्रेमाची ओठावर

सुरात मन दंगले
वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखर होऊन येना तू येना

भिर भिरतो हलके हलके
मी कसे सावरावे आता
मोहरून जाता श्वास हे
जुळले नाते नवे

आज माझे तुझे
मनातून बहरले
मधहोश जाले क्षण सारे
शहर्याचे हे ओढ मनिला लागे

हि खुली आता
बे धुंद जाले मन आता शहर्याने हे
वेड जीवाला लागे रे
वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे

दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखर होऊन येना तू येना
भिर भिरतो हलके हलके
कधी वाटे स्वप्ना प्रमाणे हे सुंदर आणि

स्वप्न परी होऊन तू हि यावे
रुणझुणते पैजण वाजत सुख अंगणी यावे
भासातून स्पर्शाने उमलावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here