गाण्याचे शीर्षक: | वाकडा तिकडा वाकडा तिकडा |
चित्रपट: | हुप्पा हुय्या |
संगीत: | अजित परब |
गीत: | प्रकाश चौहान |
वाकडा तिकडा वाकडा तिकडा हे गीत हुप्पा हुय्या या चित्रपट मधले मधले आहे. ह्या गीत ला संगीत अजित परब यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द प्रकाश चौहान यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
मी जातो डावीकड, कसा येतो उजवीकड
मी जातो डावीकड, कसा येतो उजवीकड
चालता चालता वाटे मधी घोडा माझा आड
आणि चालू लागला की बघ पाय तिचा कसा
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
किती समजवते ह्याला, त्याचा रिकामाच प्याला
किती समजवते ह्याला, त्याचा रिकामाच प्याला
बुद्धीच्या तिच्या तर लावला का ताला
ह्याचा संग सांग माझा निभायच कस
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
कराया मी जातो भल, असा होता कस
भुईमुगाच्या शेती मधी येतीया खस खस
कराया मी जातो भल, असा होता कस
भुईमुगाच्या शेती मधी येतीया खस खस
रोज म्हणते आता तरी होईल तुजा नीट
मागण्याचा कधी मला येतोय फीत
माझा नशिबाची रड….झाला सारा अवगड
तुझी घट्ट हि पकड मला नेते कुणीकड
करू नको बाई आता माझ्या सांग तस
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा
वाकडा वाकडा तिकडा तिकडा वाकडा वाकडा तिकडा