वन्स मोर लाव – Once More Laav Lyrics in Marathi – लग्न मुबारक 2018

0
2152
Once-More-Laav
गाण्याचे शीर्षक:वन्स मोर लाव
चित्रपट:लग्न मुबारक (2018)
गायक:आदर्श शिंदे
संगीत:साई- पियुष
गीत:अक्षय कर्डक
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

वन्स मोर लाव हे गीत लग्न मुबारक या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत साई- पियुष यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अक्षय कर्डक यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

थर्टी… सिक्सटी… थर्टी… आरं नायन्टी
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव

पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
डीजे वाल्या गाण्यावर नाचे सारं गाव
ए आरं बंद का केलं परत लाव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव

नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
नायन्टी टाक
आरं टाक की
आरं वत की अजून

नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकी वाल्या दादाचा डीजे मी ठरवला
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकी वाल्या दादाचा डीजे मी ठरवला

त्यात पोरं म्हणती खंब्याचा बॉक्स दाव
आरं दाव ना बाबा
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव

वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली

नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
बघून तिला पोरं म्हणती कसलाय बघ डाव
लय मॉडेल भारीए राव

वन्स मोर वन्स मोर वन्स मोर
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
वन्स मोर लाव गाणं वन्स मोर लाव
नायन्टी वर का व्हइना पोरं नाचत्यात राव

चल खंबा पाजीवतो तुला
नायन्टी नायन्टी नायन्टी नायन्टी नायन्टी नायन्टी लाव
चढली चढली नायन्टी
चढली चढली
लई चढली मला राव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here