लागेना – Laagena Lyrics in Marathi – मेकअप 2020

0
1207
Laagena

लागेना हे गीत मेकअप या चित्रपट मधले असून या गीत चे गायक साहिल कुलकर्णी हे आहेत. ह्या गीत ला संगीत एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:लागेना
चित्रपट:मेकअप
गायक:साहिल कुलकर्णी
संगीत:एव्ही प्रफुल्लचंद्र
गीत:वैभव देशमुख
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=QmTSJkEAnkU

जग भासे का
मखमली हे
मन झाले कसे
मऊ मऊ

जादू अशी
झाली कशी
धून वाजे मनी
कुहू कुहू

घडलं नाही
की आधी कधी
स्वप्नही नाही
पडलं कळलं नाही

केव्हा कसं कुणी
नसानसातुनी भिनलं
ओ ओ
झिंग आली कशी

ओ ओ ओ ओ
हा हा
कशी झाली ख़ुशी
ओ ओ ओ ओ

हा झिंग आली कशी
तनमन हरलं
माझं ना उरलं
वारं ना कुठलं

श्वासात भरलं
कुणासाठी नाही कधी
मन असं झुरलं
लागेना लागेना

आता हे मन
तुझ्याविना
लागेना लागेना
आता हे मन

तुझ्याविना
लागेना लागेना
आता हे मन
तुझ्याविना

पा पा पा पा
पाहता तुझ्याकडे
का का का का
काळीज धडधडे

झा झा झा झा
झाले हे काय असे
तू तू तू तू
तूच तू चहुकडे

था था था था
थांबेना मन कुठे
धा धा धा धा
धावते तुझ्याकडे

सा सारखा
भा भास हा
रातदिन मला तुझा
सांगना का छळतो

धुं धुंद हा
गं गंध हा
सांगना का श्वासात
या तुझा दरवळतो

असा असा तनात मनात
जनात तुलाच
क्षण क्षण बघतो का
असा तनात मनात
जनात तुलाच

कण कण बघतो का
का का उम्म माहीत नायी
मी असा तनात मनात
जनात तुझाच

क्षण क्षण बघतो का
असा तनात मनात
जनात तुझाच
कण कण बघतो का

कक्का काका
का काका
का ओ ओ
ओ ओ

झिंग आली कशी
ओ ओ ओ ओ
हा हा कशी झाली ख़ुशी
ओ ओ हा
झिंग आली कशी

तनमन हरलं
माझं ना उरलं
वारं कुठलं
श्वासात भरलं

कुणासाठी
नाही कधी
मन असं झुरलं

लागेना लागेना
आता हे मन
तुझ्याविना
लागेना लागेना

आता हे मन
तुझ्याविना
लागेना लागेना
आता हे मन
तुझ्याविना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here