लगा मोटारीया का धक्का – Laga Motariya Ka Dhakka Song Lyrics in Marathi – आयडीयाची कल्पना 2010

0
1568
laga-motariya-ka-dhakka
गाण्याचे शीर्षक:लगा मोटारीया का धक्का
चित्रपट:आयडीयाची कल्पना
गायक:मनीषा जम्भोत्कर, सचिन पिळगावकर

लगा मोटारीया का धक्का हे गीत आयडीयाची कल्पना या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मनीषा जम्भोत्कर, सचिन पिळगावकर हे आहेत.

Marathi Lyrics

कसा कळेना मी प्रेमात पडलो
कसा कळेना
कसा कळेना मी प्रेमात पडलो
प्रीतीच्या स्पर्शाने घायाळ झालो
नादन ज्वानीने केला इशारा

लगा मोटारीया का धक्का
तो हम कलकत्ता पहूच गये
कसा कळेना हा प्रेमात पडला
प्रीतीच्या स्पर्शाने घायाळ झालो
नादन ज्वानीने केला इशारा

मोरा नजरिया का धक्का
बलम कलकत्ता पहुच गये
लगा मोटारीया का धक्का
तो हम कलकत्ता पहूच गये
गजर्‍यात माळून आले तुला रे

प्रीतीचा होशील मधुमास करी
धक्क्याने बेभान केले मला ग
एकांत दोघांत झाला खुला ग
हसता हसत काही फास्लेग स्वप्नी दचकले
लागा मोटारीया का धक्का

तो हम कलकत्ता पहूच गये
झोक्यात तोऱ्यात सजवीन रात
डोळ्यात ओठात फुलाविन बात
जोडीन गोडीन नांदू सुखात
होईल सारे जे आहे मनात

जागे पाणी की स्वप्ने मालते नाही उमंगले
मोरा नजरिया का धक्का
बलम कलकत्ता पहुच गये
कसा कळेना मी प्रेमात पडलो
प्रीतीच्या स्पर्शाने घायाळ झालो

नादन ज्वानीने केला इशारा
लगा मोटारीया का धक्का
तो हम कलकत्ता पहूच गये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here