गाण्याचे शीर्षक: | रे राया |
चित्रपट: | रे राया |
गायक: | कैलास खेर |
संगीत: | मंगेश धाकडे |
गीत: | मिलिंद शिंदे |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
रे राया हे गीत रे राया या चित्रपट मधले असून या गीत चे गायक कैलास खेर हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धाकडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मिलिंद शिंदे यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
हलगीचा टंकारा
दुम दुम दुमतोय
डोलाचा घुमारा
घूम घूम घुमतोया
आसमानावर नाव कोर
अरे अंगात र वार
हो……
आसमानावर नाव कोर
अरे अंगात र वार
दिसायला हलकी
बोल्ड डोल
ओळखतात की र भावा
रे राया………
माझ्या भावा
घे भरारी….
कर धावा
भावा टाळू नकोस सूर्याला
चला त्याला भिडायला
प्रकाश पिऊनी सज्ज हो राया
आता लढायला
रे राया……
माझ्या भावा
घे भरारी ….
कर धावा
धक धकती ज्वाळा त्याची
अंगात सामावून घे
झळाळते ते दिव्याचे
धमन्यात भिनवूनी घे
वो धक धकती ज्वाळा त्याची
अंगात सामावून घे
घे चकाकी
हे घे चकाकी
हो स्वार मग मारू भरारी
घे भरारी, घे भरारी
झन्नल पाहिजे सगळीकडे
आपलच नाव
कार्याने त्याचा असा ठाव घ्यावा
रे राया…..
माझ्या भावा
घे भरारी …..
कर धावा