रित्या साऱ्या दिशा – Ritya Sarya Disha Lyrics in Marathi – डबल सीट 2015

0
1880
ritya
गाण्याचे शीर्षक:रित्या साऱ्या दिशा
चित्रपट:डबल सीट
गायक:ऋषिकेश रानडे
संगीत दिग्दर्शक:ऋषिकेश, सौरभ, जसराज
गीत:क्षितिज पटवर्धन
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

रित्या साऱ्या दिशा हे गीत डबल सीट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश, सौरभ, जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

रित्या साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या
रित्या साऱ्या दिशा वाटा आता कोसळल्या
बरसते रात आत आत खोल
मुक्याने एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती

आता थकलेल्या जीवा मिळू दे आसरा
साऱ्या दुखऱ्या या तणांचा विझवू दे दिवा
घेऊ दे ना उशाशी चंद्र अन चांदण्या
अंथरुण शांतता मिटू दे ना पुन्हा
आता पुन्हा पुन्हा आता पुन्हा

अंधार हा पांघरला
रित्या साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या
बरसते रात आत आत खोल
मुक्याने एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here