गाण्याचे शीर्षक: | रात भर |
चित्रपट: | ए पेइंग घोस्ट |
गायक: | आनंदी जोशी, ऋषिकेश रानडे |
संगीत दिग्दर्शक: | नरेंद्र भिडे |
रात भर हे गीत ए पेइंग घोस्ट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आनंदी जोशी, ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत नरेंद्र भिडे यांनी दिली आहे.
Marathi Lyrics
हेय
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंध रात भर
पुन्हा पुन्हा तुझी फुले
तुझाच गंध रात भर
रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंध रात भर
अशी…हवी तशी हवा
असा…हवा तसा प्रहार
मी वान्तारात मागते तुला मला
नवा बहार
नभात चंद्र हि आता
जळेल मंद रात भर
रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंध रात भर
अजून स्पर्श राहिले
अजून प्रवास लांबला
पहाटच्या दवन सवे
टिपून घे पुन्हा मला
तुझी तहान आणि मी तुझ्यात धुंद
रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंध रात भर