रात्रीस खेळ चाले – Ratris Khel Chale Lyrics in Marathi – झी मराठी 2018

0
2298
ratris-khel-chale
गाण्याचे शीर्षक:रात्रीस खेळ चाले
मालिका:रात्रीस खेळ चाले
गायक:सायली पंकज
संगीत:पंकज पडघन
संगीत लेबल:झी मराठी

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=OENbrjH99M0

पाचोळा सैरावैरा,
वारा पिसाट वाहे
भयभीत उभे हे झाड,
पान पान शांत आहे

सावल्या मुक्याने हलती,
भवताली विणती माया
डोहाच्या खोल तळाशी,
अतृप्त पसरली छाया

नि:शब्द तरंग उठती,
अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला
आले, विरून गेले

रात्रीस खेळ चाले…
रात्रीस खेळ चाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here