Home Marathi Songs राडा धुरळा – Rada Dhurala Lyrics in Marathi – धुरळा 2020

राडा धुरळा – Rada Dhurala Lyrics in Marathi – धुरळा 2020

0
1094
Rada-Dhurala

राडा धुरळा हे गीत धुरळा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे, मनीष राजगीरे आणि रुपाली मोघे हे आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:राडा धुरळा
चित्रपट:धुरळा
गायक:आदर्श शिंदे, मनीष राजगीरे आणि रुपाली मोघे
गीत:क्षितिज पटवर्धन
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=–l47qBStzo

हवा कोणाची र
हवा आपलीच र
धड धड काह्याची
जिकणार औंदा जी

आपलीच हि बाज र
धगधग जाळाचा धुरळ्ळा
गुलाल रंगलाय हाता-हाताला
बघ-बघ बाजूनं लागतोय कौल रं आपल्या

कर लेका राडा
कर लेका धुरळा
राडा धुरळा धुरळा

जोर लाव गड्या
काल अन आज पण
उतरवणार तुझा अख्खा च
माझ पण

नाही येणार वाटेच्या आड कुणी रं आपल्या
वाजत गाजत नाचतीये नार बघ
दुश्मन अंगात घालत फुलणार बघ
सुकणार न्हाई विजयाची शाई कधी रं आपल्या

धगधग जाळाचा धुरळ्ळा
गुलाल रंगलाय हाता-हाताला
बघ-बघ बाजूनं लागतोय कौल रं आपल्या

दिवस रात्र फुलवला बाई रं
नाही नाही दुसर या ठाई रं
लाव लाव कपाळी गुलाल आज ग आपल्या

राडा कर लेका धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा धुरळा

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks