गाण्याचे शीर्षक: | राख जरा |
चित्रपट: | बॉईझ 2 (2019) |
गायक: | अवधूत गुप्ते |
संगीत: | अवधूत गुप्ते |
गीत: | ऋषिकेश कोळी |
राख जरा हे गीत बॉईझ 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द ऋषिकेश कोळी यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
लावली रं पैज मोडला ह्यो डाव
खेळ होई कुनाचा नी कुनावर घाव
लावली रं पैज मोडला ह्यो डाव
खेळ होई कुनाचा नी कुनावर घाव
हातातल्या खेळण्यानं घात क्येला आज
दिशाहीन जवानीचा उतरला माज
दोस्ता….
राख जरा लाज राख जरा लाज
राख जरा लाज ऐक आतला आवाज!
राख जरा लाज राख जरा लाज
राख जरा लाज ऐक आतला आवाज!
तनाचा ह्यो रोग जडे इथं क्षणामंदी
तोल जाई मनाचा त्या वयाचे हे बंदी
खुळ्यावानी नादावली पिढी एकसाथ
अंगठ्यावर जिंदगानी इथं दिनरात
दोस्ता….
राख जरा लाज राख जरा लाज
राख जरा लाज ऐक आतला आवाज!
राख जरा लाज राख जरा लाज
राख जरा लाज ऐक आतला आवाज!