रंग हे नवे नवे – Rang he nave nave Lyrics in Marathi – कॉफी आणि बरच काही 2015

0
2689
rang-hey-nave-nave
गाण्याचे शीर्षक:रंग हे नवे नवे
चित्रपट:कॉफी आणि बरच काही
गायक:साशा तिरुपती
संगीत दिग्दर्शक:आदित्य बेडकर
गीत:योगेश दामले
संगीत लेबल:एव्हरेस्ट टॉकीज

रंग हे नवे नवे हे गीत कॉफी आणि बरच काही या चित्रपट मधले असून या गीत चे गायक साशा तिरुपती हे आहेत. ह्या गीत ला संगीत आदित्य बेडकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द योगेश दामले यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical
शामें भी हैं सुरमई
दिल में जैसे तितलियों के

सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली
तरी कुठे दिेसे न दोर
This is not only a crush
I guess it’s something more

ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती
रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical

शामें भी हैं सुरमई
पहिले कधी ही ना
मी अशी वेडी-भोलीभाली फ़ॅन्टसी
जगलेच नव्हते कधी
अब तो जब दिन ढलता है
ना पता कैसे कब

सिंड्रेला बनून जाते मी माझी
आते-जाते देख के वो दिल चुरा के ले गया
चोर इतका आपला न वाटला कधी
सौ तरह के रंग मेरे, सौ तरह के मूड हैं
आजसारखी अधीर ना तरी कधी
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी

एकटी असे न मी, असेच तोही सोबती
रंग हे नवे नवे
दुनिया है नयी नयी
Mornings are just magical
शामें भी हैं सुरमई
दिल में जैसे तितलियों के

सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली
तरी कुठे दिेसे न दोर

This is not only a crush
I guess it’s something more
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here