गाण्याचे शीर्षक: | रंग मालियेला |
चित्रपट: | आनंदी गोपाळ (2019) |
गायक: | केतकी माटेगावकर आणि शरयू दाते |
संगीत: | हृषिकेश – सौरभ – जसराज |
गीत: | वैभव जोशी |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
रंग मालियेला हे गीत आनंदी गोपाळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक केतकी माटेगावकर आणि शरयू दाते हे आहेत. ह्या गीत ला संगीत हृषिकेश – सौरभ – जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
मुलगा तुम्हाला पसंत पडण कठीण आहे
एवढच माझ म्हणून आहे
विजेवर आहे म्हणून
काहीसा तरेवैक आहे
मुलाचा स्वभाव तरेवैक आहे म्हणतायत
त्याने काय फरक पडतोय
मुलाची चौकशी न करताच देऊन टाकायची का
दक्षिणा दिल्यासारखी
रंग मालियेला, श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
सौभाग्याची मंगलघटिका
स्वयंपाक येतो
भाकरी
बासुंदी
पुरण पोळी
आळूच फदफद
हळदी ल्याली
बाहुली माझी
मोठी झाली ग
सजणाची स्वारी, थांबली ग दारी
सात जन्मासाठी, बांधली ग दोरी
सात जन्मासाठी, बांधली ग दोरी
आज मन्मनी तन्मणी हरखला ग
रंग मालियेला, श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
रंग मालियेला, श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
तुमच्यासाठी कायतरी आणलाय
काय
पुस्तक
मराठी चा पहिला धडा आणि पाढे
पाठ करून ठेवायचय
कोवळी माती, सोवळे नाते
कोवळी माती, सोवळे नाते
संसारचे फिरते जाते,
क्षणी विहरते, क्षणात अडते
अदमासाने पाऊल पडते
रीतभात हे, सांगते
आ
रीतभात हे, सांगते
प्रीत दूरच्या अंगणी नांदते ग
रंग मालियेला, श्रीरंग मालियेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे