मौनातुनी – Maunatuni Lyrics in English & Marathi – मिस यू मिस 2020

0
1070
Maunatuni

मौनातुनी हे गीत मिस यू मिस या चित्रपट मधले असून या गीत चे गायक हृषिकेश कामरकर आणि दीपाली साठे हे आहेत. ह्या गीत ला संगीत सलील अमृते आणि भाग्येश देसाई यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:मौनातुनी
चित्रपट:मिस यू मिस
गायक:हृषिकेश कामरकर आणि दीपाली साठे
संगीत:सलील अमृते आणि भाग्येश देसाई
गीत:अश्विनी शेंडे
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=InOMzhH–u4

मौनातुनी आपल्या
गुणगुणते चांदणे
तुझे माझे रेशमी
सोबत हे वाहने

मौनातुनी आपल्या
गुणगुणते चांदणे
तुझे माझे रेशमी
सोबत हे वाहने

दिशात आता
आ….
दिशात आता
तुझे नि माझे सूर हे
मिठीत यावे
सुखावलेले नूर हे

तुझे नि माझे
जुळून येती
नवे से दुवे
सारे काही
हवे हवे

तुझ्या सवे
हवे हवे
तुझ्या सवे

विरघळती मी इथे
तुझ्या ओले त्या खुणा
विरघळती मी इथे
तुझ्या ओले त्या खुणा

हसण्याच्या चांदण्या
उतरुनी ये पुन्हा
विरून गेली… आ…
विरून गेले

धुके जरा से बावरे
आभाळ दाटे
अन पाउस होते पाखरे

कालचा अंधार पुसती
आजचे हे दिवे
सारे काही
हवे हवे

तुझ्या सवे
हवे हवे
तुझ्या सवे

वळवाची सर तुझी
वळवाची सर तुझी
मला थोडे वाहु दे
वळवाची सर तुझी
मला थोडे वाहु दे

नात्यांचे रंग हे
जवळूनी पाहूदे
तुझ्याच साठी
आ..

तुझ्याच साठी
आतूर झाली पावले
तू हि करावी
ओली सुगंधी आजवे

सारे काही
हवे हवे
तुझ्या सवे
हवे हवे
तुझ्या सवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here