मोहिनी – Mohini Lyrics in Marathi – डबल सीट 2019

0
1689
mohini
गाण्याचे शीर्षक:मोहिनी
चित्रपट:डबल सीट
गायक:श्रेया घोषाल, जसराज जोशी
संगीत दिग्दर्शक:ऋषिकेश, सौरभ, जसराज
गीत:क्षितिज पटवर्धन
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

मोहिनी हे गीत डबल सीट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक श्रेया घोषाल, जसराज जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश, सौरभ, जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

दीन रात दौडती पहियोपे
सबको तेज भागावर
बसती है सबके ख्वाब मै
पर रात कभी ना आये
दीन रात दौडती पहियो पे

कुरबान झाले किती माझ्यावरती
सात समीन्दारापर माझी कीर्ती
मी आण बाण शान, मोठली दुकान हाय
झटक्यात मी बुद्धि अन झटक्यात जवान हाय
चमचमते जशी शुक्राची चांदणी अशी मोहिनी

रोज वाचावी अशी कहाणी नवी
तू दिल के दर्या की राणी
चमके तू मासोळी वाणी
तू दिल के दर्या की राणी
लहरे तेरी है तुफानी

चंद्र सूर्याची टिकली माथ्यावरती
साऱ्यांची नशिब हाती घेऊन फिरती
मायानगरी आहे की आहे जंतर मंतर
बारा महिने चालू आत कुटल यंतर

तू दिल के दर्या की राणी
चमके तू मासोळी वाणी
तू दिल के दर्या की राणी
लहरे तेरी है तुफानी
ये हसी, कभी ये फासी,

कभी ये बची, तू सबसे गुजारी है
ये लाडी, ये जिद पे अडी,
ये बिघाडी जादा और कम सुधरी है
ये हसी, कभी ये फासी,
कभी ये बची, तू सबसे गुजारी है

एक यार, करे जो प्यार ऐसा
दिलदार ये धुंडे कबसे रे
लिटी साल सोसले हाल झाली
कंगाल अशी लाखाची बाईग
तरी आज लेयुनी ताज झोकात
नार हि नाखर्यची

नखर्‍याची ग बाई नार हि नखर्‍याची
हसती है तो लगती है कातील
रखती है दिल से सबका दिल
सदके है बेचारी यहा
पटरी पे दौडे है मंजिल

कुरबान झाले किती माझ्यावरती
सात सामिन्दरापार माझी किर्ती
मी आण बाण शान, मोठ्ली दुकान हाय
झटक्यात मी बुद्धि अन झटक्यात जवान हाय
चमचमते जशी शुक्राची चांदणी अशी मोहिनी

रोज वाचावी अशी कहाणी नवी
तू दिल के दर्या की राणी
चमके तू मासोळी वाणी
तू दिल के दर्या की राणी
लहरे तेरी है तुफानी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here