गाण्याचे शीर्षक: | मोहराच्या दारावर |
चित्रपट: | बबन (2018) |
गायक: | सुनिधी चौहान आणि शालमली खोलगडे |
संगीत: | ओंकारस्वरूप |
गीत: | डॉ विनायक पवार |
मोहराच्या दारावर हे गीत बबन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सुनिधी चौहान आणि शालमली खोलगडे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक ओंकारस्वरूप आहेत.
Marathi Lyrics
मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं
मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं
घाई बरी नाही धीर धराना
रात गात आहे ज्वानीचा तराना
खुलु लागल्या ओठांच्या पाकळ्या
पडल्या पैंजणांच्या पायात साखळ्या
मोहराच्या दारावर कैर्यात मागणं
काय बाई एका एकाचं वागणं
अंगाला शहारा बेधुंद पालवी
भेटीचा एक तारा अंधार घालवी
मेणाची ही काया भोवती मशाली
ओठांनी वीचारावी ओठांना खुशाली
वाया घालवीती तरुण चांदण