मोरया मोरया – Morya Morya Song Lyrics in Marathi – दगडी चाळ 2015

0
1556
morya-morya
गाण्याचे शीर्षक:मोरया मोरया
चित्रपट:दगडी चाळ
गायक:आदर्श शिंदे
संगीत दिग्दर्शक:अमित राज

मोरया मोरया हे गीत दगडी चाळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अमित राज आहेत.

Marathi Lyrics

हेय गणराया, वारसा हा शक्तीचा
लागला आम्हाला
नाद खुला भक्तीचा
मान घोष आभाळा भिडला

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया
मोरया मोरया वरद विनायक मोरया
मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया आ

आम्हावर राहो तुझी कृपा सावली
तूच बाप, बंधू सखा
तूच माउली
नाव घेते भेटी साठी, तुझी लेकरे
तुझ्या पायी ठेऊन माथा, एक मागणे

हेची दान देगा देवा,
तुझा विसर ना व्हावा
विसर ना व्हावा
तुझा विसरणा व्हावा
आस तुझी दर्शनाची लागली जीवाला

विसर ना व्हावा
तुझा विसरणा व्हावा
महिमा तुझा हा
किमया तुझी रे
दाही दिशांना तू, दुनिया तुझी रे
आम्हा कुणाची नाही भीती रे

हरवून जाता दिशा, तू सारथी रे
देवा तूच पाठी राख, आता भीती ना कुणाला
पाहत आल जनी विग्न, हरत चानला
तूच तारतो रे देवा तुझ्या लेकरेला
द्यावा का निरोप बाप्पा, तुझ्या या रुपाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here