मासोळी – Masoli Song Lyrics in Marathi – बाजी 2015

0
1950
masoli
गाण्याचे शीर्षक:मासोळी
चित्रपट:बाजी
गायक:बेला शेंडे
संगीत दिग्दर्शक:आतिफ अफजल

मासोळी हे गीत बाजी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक आतिफ अफजल आहेत.

Marathi Lyrics

तंग तो चोळी
टपोरी भरली मासोळी
अंग झाली कशा हि पहा
चांद प्रीतीचा

पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा
माझा मन भरी
सोन्याने तोलून पहा
येना माज्या कानी

प्रेमाने बोलून पहा
सारी सारी आज लुटून मला तू घेई ना
भरोसा उद्याचा कुठलाच नाही
रात भर भेटून घे ना
तंग तो चोळी

टपोरी भरली मासोळी
अंग झाली कशा हि पहा
चांद प्रीतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

नाकात नथ हि मोत्याची
कानात बुगडी सोन्याची
गळ्यात माझ्या तुशी
तू घालाया ये ये अरे ये ये ये

अंगठीत माझ्या हिरा हवा
कंबर पट्टा मला नवा
पायात पैंजण थोडा हवा
सोन्यान मधव मला
तंग तो चोळी

टपोरी भरली मासोळी
अंग झाली कशा हि पहा
चांद प्रीतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here