गाण्याचे शीर्षक: | मासोळीवाणी तुझी ग ज्वानी |
चित्रपट: | मी शिवाजी राजे भोसले बोलतोय |
गायक: | सुखविंदर सिंह, अजित परब, बेला शेंडे, नंदेश उमप, ऋषिकेश कामरकर, नेहा राजपाल |
संगीत दिग्दर्शक: | अजीत-अतुल-समीर |
गीत: | गुरु ठाकूर, अजित पराब, प्रकाश सावंत, आदण्यत दास, श्रीरंग गोडबोले |
मासोळीवाणी तुझी ग ज्वानी हे गीत मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सुखविंदर सिंह, अजित परब, बेला शेंडे, नंदेश उमप, ऋषिकेश कामरकर, नेहा राजपाल हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजीत-अतुल-समीर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर, अजित पराब, प्रकाश सावंत, आदण्यत दास, श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
मासोळीवाणी तुझी ग ज्वानी
हे मासोळीवाणी तुझी ग ज्वानी
करतीया जीवाची दैना
जाळ्यान तुझ्या बोलून राजा
गावाची न्हाय मी मैना
येरापिसा झाला कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
येरापिसा झाला कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना
हे रे हा हा रे हा हा हा रे हा हा हा हा हा है
हा रे हाहा रे हा हा हा हा ….
झिंग्यावाणी तुझा तोरा
फुकाचा तू कसला दरियाचा राजा
हो… झिंग्यावाणी तुझा तोरा
फुकाचा तू कसला दरियाचा राजा
उधान तुझ्या या दरीयाला
पोरी सांभाळ गा तारू माझा
फिरतीचा…..तुफानी
सुटलाय वादळी वारा
हा येरापिसा झाला कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
हे रे हा हा रे हा हा हा रे हा हा हा हा हा है
हा रे हाहा रे हा हा हा हा ….
सामिन्दारावणी डोळ्यात तुझ्या
दुबला ग काळजी माझा
तुझ्यावाणी असे बेजार किती
फिरतात र माग माझ्या
आरून……आरून……
करतात मला इशारा….ये ये ये
येरापिसा झाला कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
येरापिसा झाला कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना
मासोळीवाणी तुझी ग ज्वानी
हे मासोळीवाणी तुझी ग ज्वानी
करतीया जीवाची दैना
जाळ्यान तुझ्या बोलून राजा
गावाची न्हाय मी मैना
येरापिसा झाला कोळीवाडा
हि मासोळी जाळ्यात येईना
येरापिसा झाला कोळीवाडा
माझ्या रूपाचा बगून आईना
हे रे हा हा रे हा हा हा रे हा हा हा हा हा है
हा रे हाहा रे हा हा हा हा ….