गाण्याचे शीर्षक: | मार्तंड मार्तंड मल्हार |
चित्रपट: | Carry on Maratha |
मार्तंड मार्तंड मल्हार हे गीत Carry on Maratha या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
कैलासराणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथां मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदुःखहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
भंडारा ह्यो भक्ती भावाचा र
मार्तंड मार्तंड मल्हार
आधार ते ज्याचा नावाचा र
मार्तंड मार्तंड मल्हार
तत्याचा डंका घुमे आज आभाळी रे
माझा आधार ह्यो माझा कैवारी रे
बोला येळकोट येळकोट मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
लल्लाटी भंडार धारी नजरेत अंगार भारी
मर्दानी ढगात त्याच्या आहे जरा बात न्यारी
वीराची चाल त्याची करते कमाल
पडदा लढवया बलशाली झुंजार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट