Home Articles TV Serial माझ्या नवऱ्याची बायको – Mazya Navryachi Bayko Lyrics in Marathi – झी...

माझ्या नवऱ्याची बायको – Mazya Navryachi Bayko Lyrics in Marathi – झी मराठी 2018

0
1461
mazhya-navryachi-bayko
गाण्याचे शीर्षक:माझ्या नवऱ्याची बायको
मालिका:माझ्या नवऱ्याची बायको
गायक:वैशाली भासने-मेड
संगीत लेबल:झी मराठी

माझ्या नवऱ्याची बायको हे गीत माझ्या नवऱ्याची बायको या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली भासने-मेड हे आहेत. आणि झी मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

मी या घरची राणी
माझ्या राजाला शोभते
सांगेल का मज कोणी
सुख असले कोणा लाभते

मी नाते साऱ्यांशी
आपुलकीचे हे जोडते
सख्या नात्याहुनही
नाती माझी ही मानते

ग्रहण कोणी लावीले हे
पण माझ्या संसाराला
साजन ग हा माझा
का तिच्यावर भुलला

लावून शक्कल
घडवुनी अद्दल
शिकविन तुला धडा
बघशील तू हरशील तू

रडशील घळाघळा
गाठ आहे माझ्याशी
हे विसरु नको
माझ्या अंगणी नांदते

नवऱ्याची बायको
माझ्या अंगणी नांदते
नवऱ्याची बायको
माझ्या नवऱ्याची बायको!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks